1] 🌸🌺शुभ प्रभात🌺🌸
*यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं*.
*कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो*
🌹🌹🙏*शुभसकाळ*🙏🌹🌹
2] 💐💐💐💐🌞💐💐💐💐
परिवर्तन से डरना
और संघर्ष से कतराना,
मनुष्य की सबसे बड़ी
कायरता है !
जीवन का सबसे बड़ा गुरु
वक्त होता है,
क्योंकि जो वक्त सिखाता है
वो कोई नहीं सीखा सकता !
🌞
💐🌞Good Morning🌞💐
3] 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🐝
*थंडी क्षणांची*
*पण गारवा कायमचा....*
*ओळख क्षणांची,*
*पण आपुलकी कायमची....*
*भेट क्षणांची,*
*पण नाती आयुष्यभराची....*
*सहवास क्षणांचा,*
*पण ओढ कायमची....*
*हीच खरी मैत्री मनांची.....*
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🌸🌸 *शुभ सकाळ* 🌸🌸
🍁🍃 *शुभदिवस* 🍃🍁
🐾🐾 💐🌹 🐝🐝👏🏻
*!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!*
4] *जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात*
*शब्द प्रेम देतात शब्द प्रेरणा देतात शब्द यश देतात शब्द नातं देतात*.
*शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात*
*शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं*
*सुप्रभात 💞💞*
5] 🍃 *सुप्रभात* 🍃 💐💐💐💐💐💐💐
✒ज़िंदगी उसी को आज़माती है,
जो हर मोड़ पर चलना जानता है....!!
कुछ "पाकर" तो हर कोई मुस्कुराता है,
ज़िंदगी शायद उनकी ही होती है जो बहुत कुछ "खोकर" भी मुस्कुराना जानता है..
💐💐💐💐💐
शुभ दिवस🌹🌻
6] 💐💐💐💐💐 💥🍁💥🍁💥🍁💥🍁
*लोक म्हणतात* *रिकाम्या हाती आलोय*
*_रिकाम्या हाताने जाणार_*..!
*_असं कसं यार_*...😊
*_एक हृदय घेऊन_* *_आलोय_*...
*_आणि जाताना लाखो हृदयात जागा करुन जाणार_*...
🙏🏻 *शुभ दिवस*🙏🏻
7] 🍁💥🍁💥🍁💥🍁 *राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,*
*राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला,*
लक्षात ठेवा...
*शब्द येतात हृदयातुन पण अर्थ निघतात डोक्यातून..*
*तेव्हा नाती जपा आणि सर्वाशी प्रेमाने वागा..!!*
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
💐शुभ दिवस💐
💐 !! तुमचा दिवस छान जावो !! 💐
8] 🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂
हसून काहीतरी बोलत जा,
हसून काहीतरी टाळत जा!!
खूप सा-या अडचणी आहेत,
आपल्या सर्वांनांही,
पण काही निर्णय काळावर
सोडून देत जा!!
कोणास ठाऊक उद्या कुणी
हसवणारा भेटेल न भेटेल,
म्हणून आजच त्याची
कमतरता पूरी करत जा!!!
🌻शुभ सकाळ 🌻..
🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂
9] 👬."माणूस वाईट नसतो, तर माणसावर येणारी परिस्थिति वाईट असते. 😃चांगल्या कर्माने ती बदलता येते. 👬वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसे नात्याची असोत वा नसोत तीच खरी "👬आपली" माणसं असतात.
*🌹शुभ सकाळ🌹
10] 💐💐💐💐💐💐💐💐
*कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*, *प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं*..
*पाण्यापेक्षा* " *तहान* " *किती आहे याला जास्त किंमत असते*
*मृत्यू पेक्षा "श्वासाला "जास्त किंमत असते*
*या जगात नाते तर सर्वच जोडतात*..
*पण नात्यापेक्षा*" *विश्वासाला* " *जास्त किंमत असते*
💐 *शुभ सकाळ* 💐
11] ‼ *प्रभातपुष्प* ‼
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.
नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
काही जिंकणं बाकी आहे,
काही हरणं बाकी आहे.
अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
आपण पहिल्या पानावर आहोत,
अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे..
*सुप्रभात*
🌸🍀🌺🌸🌿🌺
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
12] 🔔🔔 *🇲🇴🇷🇳🇮🇳🇬 🇧🇪🇱🇱 *🔔🔔 🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
*जो सफर की*
*शुरुआत करते हैं,*
*वे मंजिल भी पा लेते हैं.*
*बस,*
*एक बार चलने का*
*हौसला रखना जरुरी है.*
*क्योंकि,*
*अच्छे इंसानों का तो*
*रास्ते भी इन्तजार करते हैं..*
🌹🙏🌹 *सुप्रभात*🌹🙏🌹
🙏🌹 *🇬🇴🇴🇩 🇲🇴🇷🇳🇮🇳🇬 *🌹🙏
☕☕☕☕☕☕☕
13] 🇬🇴🇴🇩 🇲🇴🇷🇳🇮🇳 🇬
✍ वक्त की एक आदत बहुत
अच्छी है,
जैसा भी हो, गुजर जाता है!
“कामयाब इंसान खुश
रहे ना रहे,
खुश रहने वाला इंसान कामयाब
जरूर हो जाता है
*_₲๑๑d 💗ℳ๑®ทïทg_*
*_Have A Nice Day_*☘
😊👍🏻☕
14] "ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग...
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका"
प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये, जिवलगाची सोबत कधी सुटू नये,
नाते ''मैत्रिचे" असो की "प्रेमाचे",
असे निभवा की,
त्या नात्याचे बंध जिवन भर तुटू नये......!!!
!! आयुष्यात खरा श्रीमंत तोच ज्याने नाती वाढवली आणि ती नाती मनापासून सांभाळली !!
🌺🙏!!शुभ सकाळ !!🙏🌺
💐सुप्रभात💐
15] *कुणा वाचून कुणाचे काय*
*आडत नाही,*
*हे जरी खरे आसले,*
*तरी कोण कधी उपयोगी पडेल,*
*हे सांगता येत नाहि.*
*आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,*
*छोट्यांना कधी विसरु नका. *कारण,*
*जीथे सुईचे काम असते,*
*तिथे तलवार कधीच चालत नाहि.*
*🌹शुभ सकाळ 🌹*
🙏 * 🙏
16] 🎭🐾hiii मिञांनो🐾🎭
थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात, पण त्यांच्या नकळत काही मोरपिसे जमिनीवर तशीच पडून राहतात..
तसेच् आयुष्यात काही माणसे काही दिवस येऊन जातात,पण आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेवून जातात..!!
💐 *शुभ सकाळ*💐
🐾💎 *||देव माझा सांगुन गेला*
*पोटा पुरतेच कमव||*
*||जिवाभावाचे मित्र मात्र खुप सारे जमव||* 💎 🐾
🍁🌼🍃 *शुभ सकाळ*🍃🌼🍁
17] *Gud morning*
*बर_का...*🙌''''
*#अणि_काय*
*#ते_म्हणत्यात_ना...nice day. ते_बी*•😝•
😂😝😘😋☕💐
😘🙌*_____*🙌😘
18] 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
✌🏻चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात... 👉 तुमच्यासारखे....ღღ
*😊 Good Morning 😊*
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
19] *नातं ठेवा अगर ठेवू नका*
*विश्वास मात्र जरुर ठेवा*
*कारण जिथं विश्वास असतो*
*तिथं नातं आपोआप बनत जात*
*शुभ सकाळ*
20] *कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करत असताना आपली सुरूवात कशी होईल याची कधीच भिती बाळगु नका*
*कारण सुर्य दररोज बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही*
*💐💐!!Good morning !!💐💐*
21] *आपली प्रसिद्धी होण्यास सुरवात झाली कि आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो..*
*मात्र संयम राखला तर आपले अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही..👍🏻*
😊 *शुभ सकाळ* 😊
22] *जीवनात मोठे बनण्यासाठी श्रीमंताच्याच घरी जन्माला येणे गरजेचे नसते*.
*नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते*.
*जे आपल्या हिंमतीच्या जोरावर*
*जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते*.
*मोठा तोच होतो ज्याचा स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो.*
*🌸...🙏🏼शुभ सकाळ🙏🏼*...🌸
23] 💞💞 *शांत स्वभावाचा माणूस*
*हा कधीही कमजोर नसतो...*
*कारण या जगात पाण्यापेक्षा*
*मऊ असे काहीच नाही...*
*पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर*
*भले भले डोंगर हि फोडून निघतात...*
*माणसे कमविण्यात जो आनंद आहे,*
*तो पैसा कमविण्यात नाही..*💞💞
*🌺🍀😊 🍀🌺*
🌴✍🏻शुभ सकाळ✍🏻🌴
24] अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी,
भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..
झाली चूक माफ करण्यात मोठेपना असतो,
सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात..
म्हणुन चुका एकांतात सागांव्यात आणि कौतुक चारचौघात करावं नातं जास्त टिकतं.!!
"Life is Very Beautiful"
💐🌿 शुभ सकाळ 🌿💐
25] एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातहीवार 'सुखाचे' जातील !!
"जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! "
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!!
🌸🍃🍂🌿🌸🍃🍂🌿
🌸••||||••🌸
🌾सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छ|🌾
26] जेंव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं आपल्या
जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी त्याच्या
वेदना जाणवत नाहीत.
••○○🌞शुभ सकाळ 🌞○○••
||आपला दिवस आनंदात जावो||
27] सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,
वेळ वाया जाईल..
हि दुनिया मतलबी झाली आहे,
त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,
चांगली वेळ येईल....
💐💐शुभ सकाळ💐💐
28] 🌿💗🌿💗🌿💗🌿💗
💐"माझं" म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
💐जग खुप "चांगलं" आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...
💐 सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही।
💐देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।
💥"शुभ सकाळ"💥
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
29] 🌷।।🕉श्री भैरवनाथ प्रसन्न।।🌷
*प्रभावाने *जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा *स्वभावाने जवळ* येणाऱ्या *लोकांना जपा* *आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही..*
🌞शुभ दिवस🌞
30] *_🐾प्रभात सुमन🐾*
*प्रेरणा व जिद्द* ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात. आणि *पळणार्याला ध्येय गाठायला लावतात.*
*_🐾शुभ सकाळ🐾_*